Bog & idéBøgerLydbøgerBillige lydbøger

अप्सरा आणि पशुदेवता - एक कामुक लघुकथा

अप्सरा आणि पशुदेवता - एक कामुक लघुकथा

Vælg format:

Lydbog

9,95 DKK
Minimumsbestilling: 1

Forlagsbeskrivelse af अप्सरा आणि पशुदेवता - एक कामुक लघुकथा af – ओलरिक

"""पाच माणसे केसाळ ट्राउझरमध्ये उड्या मारत होती आणि त्यांनी विचित्र प्राण्यांचे मुखवटे घातलेले होते. ते मुखवटे मोठ्या कुत्र्यांना चावण्यापासून रोखण्यासाठी चढवले जातात तसे दिसत होते. ते फॉन म्हणजेच पशुदेवाचे कॉस्चूम म्हणून देखील कमालीचे प्रभावी होते. ती माझी निम्फ फँटसी म्हणजेच अप्सरेचे दिवास्वप्न होते. ते वास्तवात उतरले होते. मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्या पाच पशुदेवांनी स्पष्टपणे ती त्यांचे विधी सुरु करण्याची खूण समजली. त्यांच्या हलक्या पदन्यासाचा जोर कसा वाढू लागला ते मला ऐकू येत होते. स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे." ओलरिक एक शृंगारिक लेखक असून त्यांनी अनेक शृंगारिक लघुकथा लिहिल्या आहेत. लेखकाद्वारे लिहिण्यात आलेल्या इतर कथा आहेत डर्टी डॉक्टर, द निम्फ अँड द फॉन्स,स्पॅनिश समर, जेनी द पायरेट आणि द गेम वुइथ मि.एक्स.

Detaljer

Serie
Forlag
LUST
ISBN
9788726243895
Sprog
mar
Originaltitel
अप्सरा आणि पशुदेवता - एक कामुक लघुकथा
Udgivelsesdato
20-01-2020
Format
Lydbog
Filtype
zip_mp3
DRM beskyttelse
DigitalVandmaerkning
Datamængde
23150 KB
Varenr.
2742836
EAN nr.
9788726243895
Varegruppe
Lydbøger

Bogens kategorier

Klik på en kategori for at se lignende bøger
  • Skønlitteratur og relaterede emnerErotisk skønlitteratur
  • Skønlitteratur og relaterede emnerRomantisk skønlitteratur
  • Skønlitteratur og relaterede emnerRomantisk skønlitteraturModerne kærlighedshistorier
  • Kvalifikator for aldersniveau og interesserIndeholder eksplicit materiale
  • Anmeldelser af अप्सरा आणि पशुदेवता - एक कामुक लघुकथा

    Brugernes anmeldelser
    Vurderet 0 ud af 5 baseret på 0 vurderinger
    Mediernes anmeldelser
    Vurderet 0 ud af 5 baseret på 0 vurderinger
    Se detaljer her